सनातन स्किल कोर्सेस

संस्कार प्रशिक्षक अभ्यासक्रम
सर्टीफाईड सनातन हिंदू संस्कार आणि संस्कृती शिक्षक बना, संस्कार आणि संस्कृती समजून घ्या लाखो लोकांना समजावून सांगा, सुसंस्कारीत समाज घडवण्यासाठी व्यावसायिक पद्धतीने आपले योगदान द्या...
शुल्क : रु. 25,000/-
कालावधी : जुलै ते डिसेंबर 2025
*21 मे पर्यंत नोंदणी केल्यास सवलत शुल्क : फक्त रु. 21,000/-

हिंदू धर्म प्रशिक्षक अभ्यासक्रम
सर्टिफाइड हिंदू धर्म प्रशिक्षक बना...
हिंदू धर्म समजून घ्या...! हिंदू धर्म लाखो हिंदू बांधवांना समजावून सांगा...!
शुल्क : रु. 25,000/-
कालावधी : जुलै ते डिसेंबर 2025
*21 मे पर्यंत नोंदणी केल्यास सवलत शुल्क : फक्त रु. 21,000/-

स्टोरी टेलर अभ्यासक्रम
सर्टिफाईड स्टोरी टेलर बना.. गोष्टी सांगा... कथा सांगा... किस्से सांगा... ऑफलाइन सांगा... ऑनलाइन सांगा... स्टोरी टेलर म्हणून एक उत्तम करिअर संधी...
शुल्क : रु. 25,000/-
कालावधी : जुलै ते डिसेंबर 2025
*21 मे पर्यंत नोंदणी केल्यास सवलत शुल्क : फक्त रु. 21,000/-

जीवन विद्या प्रशिक्षक अभ्यासक्रम
आयुष्य कसे जगायचे, जीवना तील समस्या कशा सोडवायच्या हे समजून घ्या..! लाखों व्यक्तींना लाईफ कोच म्हणून मार्गदर्शन करा...
शुल्क : रु. 25,000/-
कालावधी : जुलै ते डिसेंबर 2025
*21 मे पर्यंत नोंदणी केल्यास सवलत शुल्क : फक्त रु. 21,000/-