top of page

कीर्तनविश्व या युटयूब चॅनेलवर एका वर्षामध्ये ५२ आठवड्यामध्ये दर आठवड्याला ३ असे एकूण १५६ कीर्तने प्रदर्शित होत आहेत. १३ एप्रिल २०२१ (गुढीपाडवा) पासून हे चॅनेल सुरू झाले आहे. गुढीपाडवा २०२४ मध्ये कीर्तनविश्व ने चौथ्या पर्वामध्ये पदार्पण केले आहे. एका वर्षामध्ये ५२ मान्यवर कीर्तनकारांनी आपली  कीर्तनसेवा सादर केली आहेत. आत्तापर्यंत ६०० कीर्तने रेकॉर्ड झाली असून त्यातून ४५० हून अधिक कीर्तने प्रदर्शित झाली आहेत.  एक लाख पन्नास हजाराहून अधिक व्यक्तींनी हे चॅनेल सबस्क्राईब केले असून १ कोटीहून अधिक व्हूज झाले आहेत. एका वर्षाच्या या प्रकल्पाला दरवर्षी सुमारे रु. ४० लक्ष एवढा खर्च येत आहे. कीर्तनविश्व या यूटयूब चॅनेलवर पुढील १२ वर्षे कीर्तने अपलोड करायची योजना आहे. 

कीर्तनविश्व प्रकल्पासाठी आर्थिक योगदान द्यावे असे विनम्र आवाहन आम्ही करत आहोत.

गुगल पे क्रमांक: 8788243526

अ ) कीर्तन प्रायोजित करा

ज्याप्रमाणे एखाद्या तीर्थक्षेत्री भक्तनिवासामध्ये एखाद्या खोलीसाठी देणगी दिली जाते आणि आपल्या नावाची पाटी लावली जाते, त्याप्रमाणे कीर्तनासाठी देणगी द्या.  कीर्तन प्रायोजित करणाऱ्याचे नाव, स्लाईड आणि फोटो प्रायोजित कीर्तनामध्ये दाखवले जातील. त्या कीर्तनाची ओळख करून देताना देणगीदाराचे सांगितले जाईल. तसेच कीर्तनविश्व या संकेतस्थळावर आपले नाव आणि आपण प्रायोजित केलेल्या कीर्तनाची लिंक प्रकाशित केली जाईल. याद्वारे आपली माहिती देश विदेशातील लाखो मराठी भाषिकांपर्यंत पोहोचेल.

चौथ्या वर्षामधील कीर्तने आपण प्रायोजित करावीत यासाठी सर्वांना आवाहन करण्यात येत आहे. आपल्या कुलदेवतेच्या नावाने, आजी आजोबा, आई वडील, गुरुतुल्य,  श्रेष्ठ व्यक्ती यांच्या नावाने किर्तन प्रायोजित करावे अशी विनंती आहे. तसेच आपल्या जीवनातील कोणत्याही आनंदी प्रसंगाच्या निमित्ताने जसे की नवीन बाळाचे आगमन, विवाह, साठी, एकसष्ठी, सहस्त्रचंद्र दर्शन, नोकरीतील प्रगती / व्यावसायिक यश अशा निमित्ताने आपण किर्तन प्रायोजित करावे.  एक कीर्तन प्रायोजित करण्यासाठी ₹21000/- इतकी नाममात्र देणगी रक्कम आहे.

प्रायोजकत्त्वासाठी रक्कम गुगल पे किंवा बॅंक खात्यामध्ये जमा करता येईल.

विदेशातून कीर्तन प्रायोजकत्त्व - एक कीर्तन प्रायोजित करण्यासाठी USD 300/- 

आर्थिक सहयोग

ब ) देणगी सहयोग

प्रत्येकाने शक्य असेल त्याप्रमाणे आपल्या इच्छेप्रमाणे देणगी सहयोग रुपाने आर्थिक योगदान द्यावे असे आवाहन करीत आहोत.

यामध्ये १) देणगी सहयोग किमान रु. १०००/- (रुपये एक हजार) / USD 21 २) हितचिंतक रु. ५०००/- (पाच हजार फक्त) / USD 101

३) आश्रयदाता रु. १००००/- (रुपये दहा हजार) / USD 201 आणि त्याहून अधिक आर्थिक सहयोग देणगी रुपाने द्यावी ही विनंती.

  • आयकरात सवलत उपलब्ध नाही.

  • आश्रयदाता बांधवांची नावे कीर्तनविश्वच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जातील.  

 

खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन रक्कम जमा करा किंवा बँक खात्यात रक्कम जमा करा व ईमेल व व्हॉटसअपला कळवा.

गुगल पे क्रमांक: 8788243526
बँक खात्याची माहिती

थेट बँक खात्यात पैसे भरण्यासाठी

बॅंक खात्याची माहिती

खात्याचे नाव : कीर्तन विश्व (Kirtan Vishwa)

बॅंकेचे नाव : बॅंक ऑफ महाराष्ट्र, डेक्कन जिमखाना, पुणे शाखा - 411004

चालू खाते क्र. : 60380656776 | IFSC Code – MAHB0000003 

स्विफ्ट कोड : MAHBINBBDGP ( विदेशातून रक्कम जमा करण्यासाठी )

पैसे भरताना Remark मध्ये  देणगी असा उल्लेख न करता - "डिजिटल कंटेंट निर्मितीसाठी पेमेंट  असा उल्लेख करावा

बॅंक खात्यामध्ये रक्कम जमा केल्यावर Transaction Details ची माहिती, आपले नाव, ईमेल आमच्या  7843083706 या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवा.

विदेशातून कीर्तन प्रायोजकत्त्व - एक कीर्तन प्रायोजित करण्यासाठी USD 300/- 

अमेरिकेमध्ये Zelle Code ने रक्कम पाठवता येईल.

Zelle Code - vmarathiusa@gmail.com

अमेरिकेतील बँक खाते माहिती -

Bank : Wells Fargo (Homestead Road, Cupertino CA)

Account Name : Vishwa Marathi Parishad 

Account Number : 7379475192

विदेशातील बांधवांनी खालील पेपाल पेमेंट द्वारे देणगी ऑनलाईन जमा करावे

bottom of page