top of page
धन्यवाद Payment Received
नमस्कार,
कीर्तनकार बना - प्रवचनकार बना या अभ्यासक्रमासाठी आपला नोंदणी अर्ज व शुल्क मिळाले.
पुढील १० मिनिटांत आपल्या ईमेलवर नोंदणीची पोच मिळेल.
अभ्यासक्रमाची पुढील माहिती, झुम मिटिंग लिंक इ. २१ एप्रिल रोजी आपल्याला व्हॉटसअप आणि ईमेलद्वारे कळविली जाईल.
व्हॉट्सअॅपद्वारे जोडले जाण्यासाठी कीर्तनविश्व चा खालील व्हॉट्सअॅप क्रमांक सेव्ह करा आणि त्यावर Join KV असा मेसेज पाठवा. No. 7843083706
कीर्तनविश्व / विश्व मराठी परिषद संपर्क:
कॉल: 7843083706 / 8788243526
ईमेल: sampark@vmparishad.org
कार्यालय: ६२२, जानकी रघुनाथ, पुलाची वाडी, हनुमान चौक, डेक्कन जिमखाना, पुणे - ४११००४
bottom of page